व्हाट्सॲप

 **‌‌.



*˜”*°•.˜”*°* *व्हाट्सॲप*


 •°”˜.•°” *व्हाट्सअप* *च्या* *दुनियेत* 

*आपले कित्येक ग्रुप झाले*

*पण प्रत्येक ग्रुपमध्ये तेच ते मेंबर आले*


*दुनिया गोल आहे पूर्वी म्हणायचे* *लोक*

*व्हाट्सअप चे ग्रुप बघून*

*खरं वाटतं हे छातीठोक*


*तोच तो मेसेज*

*कोरना सारखा सगळ्या ग्रुप वर होतो व्हायरल*

*डिलीट केला एका ग्रुप मधून तर दुसरीकडे मिळतं त्याला सरव्हायवल*


*व्हाट्सअप च्या दुनियेचा असा सारा मेळ आहे* 

*एकमेकांना भेटण्यासाठीच हा सारा खेळ आहे*


*कित्येकांना येते शंका कुणाचा* *काहीतरी घोळ आहे* 

*मात्र* 

*जगातल्या प्रियजनां पर्यंत पोहोचण्याचं व्हाट्सअप हे बोळ आहे*


*चाट्स ..स्टेटस ..इमोजी ..स्टिकर्स अशी ही सगळ्यांची भेळ आहे*


 *आम्ही कितीही असलो बिझी* 

*तरी*

*व्हाट्सॲपची चव चाखण्यासाठी सगळ्यांकडे वेळच वेळ आहे*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 *इम्तीयाज मुबारक तांबोळी* 

             *फलटण* 

शुक्रवार- 21 ऑगस्ट 2020

9881452008

माझ्या कविता व लेख वाचण्यासाठी click on

www.tamboliimtiaz.blogspot.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Comments

  1. खूप छान कविता श्री. तांबोळी सर असेच छान लिहीत रहा. आपल्याला मनः पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
    -श्री. हेमकांत किरवे (बामणोली)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ज्ञानज्योती फातिमा माई

भैरवी