व्हाट्सॲप
**.
*˜”*°•.˜”*°* *व्हाट्सॲप*
•°”˜.•°” *व्हाट्सअप* *च्या* *दुनियेत*
*आपले कित्येक ग्रुप झाले*
*पण प्रत्येक ग्रुपमध्ये तेच ते मेंबर आले*
*दुनिया गोल आहे पूर्वी म्हणायचे* *लोक*
*व्हाट्सअप चे ग्रुप बघून*
*खरं वाटतं हे छातीठोक*
*तोच तो मेसेज*
*कोरना सारखा सगळ्या ग्रुप वर होतो व्हायरल*
*डिलीट केला एका ग्रुप मधून तर दुसरीकडे मिळतं त्याला सरव्हायवल*
*व्हाट्सअप च्या दुनियेचा असा सारा मेळ आहे*
*एकमेकांना भेटण्यासाठीच हा सारा खेळ आहे*
*कित्येकांना येते शंका कुणाचा* *काहीतरी घोळ आहे*
*मात्र*
*जगातल्या प्रियजनां पर्यंत पोहोचण्याचं व्हाट्सअप हे बोळ आहे*
*चाट्स ..स्टेटस ..इमोजी ..स्टिकर्स अशी ही सगळ्यांची भेळ आहे*
*आम्ही कितीही असलो बिझी*
*तरी*
*व्हाट्सॲपची चव चाखण्यासाठी सगळ्यांकडे वेळच वेळ आहे*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*इम्तीयाज मुबारक तांबोळी*
*फलटण*
शुक्रवार- 21 ऑगस्ट 2020
9881452008
माझ्या कविता व लेख वाचण्यासाठी click on
www.tamboliimtiaz.blogspot.com
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान कविता श्री. तांबोळी सर असेच छान लिहीत रहा. आपल्याला मनः पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
ReplyDelete-श्री. हेमकांत किरवे (बामणोली)