व्हाट्सॲप
**. *˜”*°•.˜”*°* *व्हाट्सॲप* •°”˜.•°” *व्हाट्सअप* *च्या* *दुनियेत* *आपले कित्येक ग्रुप झाले* *पण प्रत्येक ग्रुपमध्ये तेच ते मेंबर आले* *दुनिया गोल आहे पूर्वी म्हणायचे* *लोक* *व्हाट्सअप चे ग्रुप बघून* *खरं वाटतं हे छातीठोक* *तोच तो मेसेज* *कोरना सारखा सगळ्या ग्रुप वर होतो व्हायरल* *डिलीट केला एका ग्रुप मधून तर दुसरीकडे मिळतं त्याला सरव्हायवल* *व्हाट्सअप च्या दुनियेचा असा सारा मेळ आहे* *एकमेकांना भेटण्यासाठीच हा सारा खेळ आहे* *कित्येकांना येते शंका कुणाचा* *काहीतरी घोळ आहे* *मात्र* *जगातल्या प्रियजनां पर्यंत पोहोचण्याचं व्हाट्सअप हे बोळ आहे* *चाट्स ..स्टेटस ..इमोजी ..स्टिकर्स अशी ही सगळ्यांची भेळ आहे* *आम्ही कितीही असलो बिझी* *तरी* *व्हाट्सॲपची चव चाखण्यासाठी सगळ्यांकडे वेळच वेळ आहे* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 * इम्तीयाज मुबारक तांबोळी* *फलटण* शुक्रवार- 21 ऑगस्ट 2020 9881452008 माझ्या कविता व लेख वाचण्यासाठी click on www.tamboliimtiaz.blogspot.com 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹